
Picsart च्या AI फिल्टर्ससह तुमच्या व्हिज्युअल्सना कलेत रूपांतरित करा
तुमच्या व्हिज्युअल्सचा लुक नव्याने घडवा आणि अतिशय कमी वेळात तुमच्या आवडीचे आर्टवर्क तयार करा. फक्त तुमचे व्हिज्युअल अपलोड करा आणि एका बटणाच्या मदतीने वेगवेगळे AI इफेक्ट्स वापरून पाहा. Picsart च्या ऑनलाइन फोटो एडिटरचा वापर करून तुमच्या इमेजेसना पेंटिंग्ज, इलस्ट्रेशन्स, कार्टून्स किंवा अगदी बाहुल्यांमध्ये रूपांतरित करा. आत्ताच मोफत वापरून पाहा.
ट्रेंडिंग AI इफेक्ट्स वापरून पाहा
Picsart मध्ये AI फिल्टर्स कसे लागू करायचे
How to
तुमचा फोटो अपलोड करा
सुरुवात करण्यासाठी, तुम्हाला AI फिल्टर लावायची असलेली इमेज निवडा.

AI फिल्टर्स वापरून पाहा
AI फिल्टर्स आणि सामान्य फिल्टर्समधील फरक
दोघांमध्ये काय फरक आहे, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. हा फरक मोठा आहे. सामान्य फिल्टर्स तुमच्या मूळ इमेजवर प्रीसेट रंगांचे लेयर्स लावतात. मात्र, AI फिल्टर्स तुमच्या मूळ इमेजच्या आधारे सुरुवातीपासून नवे व्हिज्युअल तयार करण्यासाठी जनरेटिव्ह AI आर्टचा वापर करतात. याला इमेज-टू-इमेज AI आर्ट जनरेशन असे समजू शकता.

चित्र काढण्याची गरज न पडता डिजिटल आर्ट तयार करा
तुमच्या सोशल मीडिया पोस्टना नवा लुक द्यायचा असो किंवा प्रमोशनल कॅम्पेनसाठी इलस्ट्रेशन्स तयार करायची असोत, तुम्ही AI फिल्टर्स वापरून बराच वेळ वाचवू शकता. वर्णनात्मक प्रॉम्प्ट लिहिण्याऐवजी तुमचे आधीचे फोटो वापरा आणि तुमचे व्हिज्युअल पूर्णपणे बदलण्यासाठी विविध शैलींमधून निवडा. आणखी कल्पक कल्पना साकारायच्या असतील, तर सुरुवातीपासून आर्ट तयार करण्यासाठी Picsart च्या AI art generator चा वापर करा.

कलेपासून प्रेरित AI फिल्टर्ससह तुमच्यातील कलाकाराला जागे करा
AI art filters वापरून तुमचे फोटो संग्रहालयात प्रदर्शित करण्याजोग्या पेंटिंग्जमध्ये बदला. तुमच्या मूळ फोटोला कलेत वेगवेगळ्या शैलीतील उत्कृष्ट कलाकृतींमध्ये रूपांतरित करण्याचे काम AI वर सोपवा. अधिक पारंपरिक लुकसाठी Fine Art फिल्टर वापरा. अधिक सर्जनशील, रंगीबेरंगी आणि... अॅब्स्ट्रॅक्ट परिणामांसाठी Abstract फिल्टर वापरा. आणि अधिक आधुनिक शैली हवी असल्यास Pop Art फिल्टर निवडा.

सायबरपंक कथानकातील नायक बना
जवळच्या डिस्टोपियन भविष्यात तुम्ही किंवा तुमचे शहर कसे दिसेल, असा विचार कधी केला आहे? आता विचार करण्याची गरज नाही. तुमचे फोटो हटके, कॉन्सेप्ट आर्टसारख्या व्हिज्युअल्समध्ये बदलण्यासाठी Cyberpunk मोफत AI फिल्टर वापरा. पोर्ट्रेट आणि लँडस्केप, दोन्ही प्रकारच्या फोटोंसाठी हे उत्तम काम करते. AI कपड्यांचे आणि लँडस्केपचे तपशील अचूकपणे पुन्हा तयार करू शकते, त्यामुळे मूळ व्हिज्युअलसारखे दिसणारे प्रभावी परिणाम मिळतात. आणि तुम्हाला आणखी कस्टम पर्याय हवे असल्यास, कस्टम प्रोफाइल पिक्चर्स तयार करण्यासाठी AI avatar वापरून पाहा.

कार्टून फिल्टर्ससह स्वतःचे अॅनिमेटेड रूप तयार करा
Cartoon AI फिल्टरसह अॅनिमेटेड पात्रात रूपांतरित व्हा. सोशल मीडिया पोस्ट्स आणि प्रोफाइल पिक्चर्ससाठी सुंदर पोर्ट्रेट एडिट्स तयार करण्यासाठी तुमचे फोटो कार्टून्समध्ये बदला. तुमच्या लुकवर आधारित कार्टूनसारखी चेहऱ्याची वैशिष्ट्ये तयार करणाऱ्या प्रगत मशीन लर्निंग अल्गोरिदममुळे तुमचे रूप अचूकपणे साकारता येते.

स्केच फिल्टर्ससह आकार घेत असलेली उत्कृष्ट कलाकृती व्यक्त करा
Picsart च्या फोटोचे स्केचमध्ये रूपांतर करणाऱ्या AI फोटो इफेक्ट्ससह तुमच्या फोटोंना सहज सर्जनशील स्पर्श द्या. तुमच्या पोर्ट्रेटचा अचूक आणि साधा स्केच एका सेकंदात मिळवा. फिल्टरच्या वेगवेगळ्या पर्यायांमधून निवडा: कोणत्याही पार्श्वभूमीवर वापरता येईल असे स्वतंत्र स्केच तयार करा किंवा ते तुमच्या मूळ इमेजवर वरचा लेयर म्हणून ठेवा. आणि सुरुवातीपासून व्यावसायिक स्केचेस तयार करायची असल्यास, झटपट रेखाचित्रांचे AI च्या मदतीने व्यावसायिक इलस्ट्रेशन्समध्ये रूपांतर करण्यासाठी SketchAI वापरून पाहा.

Picsart मध्ये आणखी आवडत्या शैली शोधा
Picsart मध्ये वापरून पाहण्यासाठी इतरही अनेक मोफत AI फिल्टर्स उपलब्ध आहेत. तुमचे फोटो भिंतीवर लावावेसे वाटतील अशा कलाकृतींमध्ये पटकन बदलण्यासाठी Poster AI इफेक्ट वापरा. आणि Doll AI इफेक्ट्ससह प्लास्टिकच्या दुनियेचा अनुभव घ्यायला विसरू नका—हे इफेक्ट्स तुम्हाला सगळ्यांच्या आवडत्या बाहुलीत बदलतील. आणि एवढेच नाही. Picsart मध्ये वापरून पाहण्यासाठी आणखी बरेच AI फिल्टर्स आहेत. कस्टम व्हिज्युअल्ससाठी, सुरुवातीपासून इमेजेस तयार करण्यासाठी तुम्ही नेहमी AI image generator वापरू शकता.

लवकरच Picsart Web Editor मध्ये उपलब्ध
Picsart च्या iOS आणि Android अॅप्समध्ये तुम्ही AI फिल्टर्स मोफत वापरू शकता.
सध्या, AI फिल्टर्स फक्त Picsart च्या iOS आणि Android अॅप्समध्ये उपलब्ध आहेत. ते Web Editor मध्ये आणण्यासाठी आम्ही काम करत आहोत. तोपर्यंत, आधीपासून उपलब्ध असलेले अनेक फोटो इफेक्ट्स तुम्ही वापरू शकता.

Picsart ची AI फोटो एडिटिंग टूल्स वापरून पाहा
AI इमेज जनरेशन समजून घ्या
प्रॉम्प्ट्स, शैली आणि मॉडेलची निवड इमेजेसना कसा आकार देतात ते जाणून घ्या.
AI फिल्टर्सविषयी वारंवार विचारले जाणारे प्रश्न
AI फिल्टर म्हणजे मजकूर प्रॉम्प्टऐवजी इमेज इनपुट म्हणून वापरून तयार केलेली AI-जनरेटेड आर्ट.
AI फिल्टर्स वापरून पाहा
माध्यमांमध्ये प्रसिद्ध




क्रिएटर कंटेंटला आकर्षक फिनिश देण्यासाठी फोटो एडिट करा
Pro
Most popularAI tools for everyday creative work.
Ultra
Most powerfulHeavy AI usage for creators & teams.
Enterprise
Custom AI solutions for large organizations.
- Volume discounts on credit rate
- On-demand top-ups












































































