वॉटरमार्क मेकरने तुमच्या फोटोंचे संरक्षण करा
Picsart वॉटरमार्क मेकरमुळे वॉटरमार्क लावणे आता अजिबात कटकटीचे राहिलेले नाही. सहजपणे तुमच्या फोटोमध्ये किंवा एकाच वेळी तुमच्या सर्व फोटोंमध्ये लोगो जोडा. शिवाय, विविध डिझाइन टूल्स आणि इफेक्ट्स वापरून तुम्ही तुमचे वॉटरमार्क कस्टमाइझ करू शकता.

AI इमेज मॉडेल्ससह वॉटरमार्क तयार करा
तुमच्या कामावर वॉटरमार्क लावण्यापूर्वी लोगो, चिन्हे आणि व्हिज्युअल प्रणाली तयार करण्यासाठी इमेज मॉडेल्स वापरा.
तुमच्या ब्रँडइतकेच वेगळे वॉटरमार्क डिझाइन करा
तुमच्या ब्रँडइतकेच वेगळे वॉटरमार्क वापरून स्पर्धेत उठून दिसा. तुमच्या फोटोंमध्ये लोगो, मजकूर, प्रतिमा आणि आकार जोडण्यासाठी Picsart वॉटरमार्क क्रिएटर वापरा. खरोखरच अनोखे वॉटरमार्क तयार करण्यासाठी विविध डिझाइन टूल्स आणि इफेक्ट्समधून निवडा.

वॉटरमार्कने तुमच्या ब्रँडची ओळख वाढवा
वॉटरमार्क लावलेल्या प्रतिमांनी तुमच्या व्हिज्युअल्सना व्यावसायिक लुक द्या आणि तुमचा लोगो अधिक ओळखण्याजोगा बनवा. कामांच्या लांबलचक यादीत आणखी एका गोष्टीची भर न घालता, तुमच्या ब्रँडचा प्रचार करा आणि त्याच वेळी तुमच्या कंटेंटचे संरक्षण करा. वॉटरमार्क जनरेटर वापरून तुमच्या प्रतिमेचा लुक पटकन बदला आणि नियंत्रित करा.

तुमच्या कॉपीराइटचे स्टायलिश संरक्षण करा
वॉटरमार्क लावून इतरांना तुमचा कंटेंट वापरण्यापासून आणि तो स्वतःचा असल्याचे दाखवण्यापासून रोखा. तुमच्या कॉपीराइटचे सहज आणि प्रभावीपणे संरक्षण करा आणि त्याच वेळी तुमच्या ब्रँडचा प्रचारही करा. मालकी दाखवण्यासाठी किंवा माहिती संवेदनशील असल्याची सूचना देण्यासाठी तुमच्या फोटोंमध्ये लोगो जोडा किंवा वॉटरमार्क म्हणून मजकूर वापरा. तुमच्याकडे लोगो नाही? वेगळ्या एडिटरवर न जाता Picsart लोगो मेकरने सुरुवातीपासून लोगो तयार करा. किंवा तुमच्या सध्याच्या लोगो फाइलची पारदर्शक आवृत्ती मिळवण्यासाठी बॅकग्राउंड रिमूव्हर वापरा.

तुमच्या वॉटरमार्कना नवा लुक द्या
Picsart वर उपलब्ध असलेल्या सर्वसमावेशक एडिटिंग टूल्सच्या मदतीने तुमच्या प्रतिमांवरील वॉटरमार्कचा लुक पूर्णपणे नियंत्रित करा. तुमच्या वॉटरमार्कचे स्वरूप बदलण्यासाठी फोटो एडिटर वापरा. तुमच्या फोटोमध्ये मजकूर जोडा आणि ट्रेंडी फॉन्ट्समधून निवडा, विविध फोटो इफेक्ट्स वापरून पाहा आणि आणखी बरेच काही करा! हे सर्व वापरण्यास सोप्या इंटरफेसमध्ये.

तुमच्या फोटोंमध्ये एकाच वेळी वॉटरमार्क जोडा
अनेक फोटोंवर वॉटरमार्क लावायचे असल्यास, Picsart चा बैच एडिटर वापरून ते सर्व एकाच वेळी वॉटरमार्क लावू शकता. यामुळे तुमचा बराच वेळ आणि मेहनत वाचू शकते. ज्या फोटोंवर वॉटरमार्क लावायचे आहेत ते निवडा आणि नंतर जोडायचा वॉटरमार्क निवडा. Picsart काही सेकंदांत तुमच्या सर्व फोटोंवर वॉटरमार्क लावेल.

Picsart सोबत तुमचा क्रिएटिव्ह प्रवास सुरू ठेवा
Picsart फोटो एडिटरमधील प्रत्येक टूल नवशिक्यांपासून तज्ज्ञांपर्यंत, सर्वांसाठी वापरण्यास सोपे असे डिझाइन केले आहे.

AI लोगो जनरेटर
फक्त एक प्रॉम्प्ट देऊन सुरुवातीपासून लोगो तयार करण्यासाठी AI च्या जादूचा अनुभव घ्या.
प्रतिमेमध्ये मजकूर जोडा
मोफत फॉन्ट्सच्या मोठ्या संग्रहातून निवड करून तुमच्या प्रतिमांना अधिक आकर्षक बनवा.
बॅकग्राउंड काढा
AI वापरून अचूकपणे बॅकग्राउंड काढा किंवा ते पारदर्शक करा.
ऑब्जेक्ट रिमूव्हर
तुमच्या प्रतिमांमधील मजकूर आणि बॅकग्राउंड यांसारख्या नको असलेल्या गोष्टी पुसून टाका.
AI इमेज जनरेटर
तुमची कल्पना टाइप करा आणि AI ला तुमच्या शब्दांचे आकर्षक व्हिज्युअल्समध्ये रूपांतर करू द्या.
AI आर्ट जनरेटर
AI च्या मदतीने काही सेकंदांत लक्षवेधी कला तयार करा.
वॉटरमार्क मेकरविषयी वारंवार विचारले जाणारे प्रश्न
वॉटरमार्क म्हणजे तुमच्या फोटोंवर जोडलेला मजकूर किंवा लोगो यांसारखा दिसणारा ओव्हरले. तो तुमच्या प्रतिमांचा अनधिकृत वापर रोखण्यास मदत करतो आणि ब्रँडिंगसाठीही उपयोगी ठरतो.
प्रसिद्धीमाध्यमांतील उल्लेख




परिपूर्ण क्रिएटर कंटेंटसाठी फोटो एडिट करा
Pro
Most popularAI tools for everyday creative work.
Ultra
Most powerfulHeavy AI usage for creators & teams.
Enterprise
Custom AI solutions for large organizations.
- Volume discounts on credit rate
- On-demand top-ups


